IND vs WI 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात उजळले ‘या’ युवा खेळाडूचे नशीब, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यातून केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला टी-20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात सुरु होणार आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी म्हणजे या सामन्यातून युवा फिरकी गोलंदाज रवी बिष्णोई आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. एकदिवसीय मालिकेनंतर आता विंडीज संघावर क्रिकेटच्या झटपट फॉरमॅटमधेही वर्चस्व गाजवण्याचा टीम इंडियाचा निर्धार असेल.
IND vs WI 1st T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) पहिला टी-20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर थोड्याच वेळात सुरु होणार आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी म्हणजे या सामन्यातून युवा फिरकी गोलंदाज रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
Ravi Bishnoi is making his T20I debut for India in the first #INDvWI match at Eden Gardens. pic.twitter.com/jmKki10N3U
— ICC (@ICC) February 16, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2022 06:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

