IND vs WI 1st T20: वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ आता टी-20 मालिकेतही क्लीन स्वीप करू इच्छित आहे.

Photo Credit - Twitter

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ आता टी-20 मालिकेतही क्लीन स्वीप करू इच्छित आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement