IND vs SL Pink-Ball Test Day 3: जसप्रीत बुमराह याचा भारताला मोठा दिलासा, शतकवीर श्रीलंका कर्णधार दिमुथ करुणारत्ने याचा काढला मोठा अडथळा
बेंगलोर कसोटीच्या दुसऱ्या डावात शतकी खेळी करून श्रीलंकेच्या आशा पल्लवित ठेवलेल्या कर्णधार दिमुथ करुणारत्ने याला बाद करून जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. बुमराहने करुणारत्ने याचा त्रिफळा उडवला आणि श्रीलंका कर्णधाराला 107 धावांवर पॅव्हिलियनची वाट दाखवली. 57 षटकांनंतर भारताला विजयासाठी 3 विकेट्सची गरज आहे.
IND vs SL Pink-Ball Test Day 3: बेंगलोर कसोटीच्या (Bangalore Test) दुसऱ्या डावात शतकी खेळी करून श्रीलंकेच्या (Sri Lanka) आशा पल्लवित ठेवलेल्या कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याला बाद करून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने टीम इंडियाला (Team India) मोठा दिलासा मिळवून दिला आहे. बुमराहने करुणारत्ने याचा त्रिफळा उडवला आणि श्रीलंका कर्णधाराला 107 धावांवर पॅव्हिलियनची वाट दाखवली. 57 षटकांनंतर भारताला विजयासाठी 3 विकेट्सची गरज आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)