IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) भारताच्या दुसऱ्या डावात संयमी फलंदाजी करत अर्धशतकानजीक पोहचलेला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद झाला आहे. षटकार मारून अर्धशतक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो बाउंड्री लाईनवर झेलबाद झाला. रोहितने 46 धावा केल्या. यादरम्यान रोहितने हनुमा विहारी याच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करून संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली आहे.
2ND Test. WICKET! 30.2: Rohit Sharma 46(79) ct Angelo Mathews b Dhananjaya de Silva, India 98/2 https://t.co/loTQPfLJKd #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)