IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेचे वाघ पहिल्या डावात 109 धावांवर ढेर; जसप्रीत बुमराह याच्या मायदेशात घेतल्या पाच विकेट, भारताकडे 143 रन्सची आघाडी

IND vs SL Pink-Ball Test Day 2: बेंगलोर येथे भारताच्या पहिल्या डावातील 252 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव अवघ्या 109 धावांवर संपुष्टात आला आहे. जसप्रीत बुमराहने मायदेशात प्रथमच पाच विकेट घेऊन श्रीलंका खेळाडूंना गुडघे टेकण्यास भाग पाडले. अशाप्रकारे टीम इंडिया आता 143 रन्सच्या आघाडीसह फलंदाजीला उतरेल.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 2: बेंगलोर (Bangalore) येथे भारताच्या पहिल्या डावातील 252 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा (Sri Lanka) डाव अवघ्या 109 धावांवर संपुष्टात आला आहे. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मायदेशात प्रथमच पाच विकेट घेऊन श्रीलंका खेळाडूंना गुडघे टेकण्यास भाग पाडले. अशाप्रकारे टीम इंडिया (Team India) आता 143 रन्सच्या आघाडीसह फलंदाजीला उतरेल. श्रीलंकेसाठी अँजेलो मॅथ्यूजने (Angelo Mathews) सर्वाधिक 43 धावांची झुंज दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement