IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रेयस अय्यर-ऋषभ पंत यांची वादळी खेळी, भारताचा दुसरा डाव 309/9 धावांवर घोषित; श्रीलंकेसमोर विजयासाठी 447 रन्सचा डोंगर

IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने बेंगलोर कसोटीत आपला दुसरा डाव 309/9 धावांवर घोषित केला आहे. अशाप्रकारे पहिल्या डावातील 143 धावांच्या आघाडीसह टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 447 रन्सचे विशाल आव्हान ठेवले आहे. श्रेयसने सर्वाधिक 67 धावा ठोकल्या तर पंतने 50 आणि रोहित शर्माने 46 धावांची खेळी केली.

श्रेयस अय्यर-ऋषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने (India) बेंगलोर कसोटीत (Bangalore Test) आपला दुसरा डाव 309/9 धावांवर घोषित केला आहे. अशाप्रकारे पहिल्या डावातील 143 धावांच्या आघाडीसह टीम इंडियाने श्रीलंकेसमोर (Sri Lanka) 447 रन्सचे विशाल आव्हान ठेवले आहे. श्रेयसने सर्वाधिक 67 धावा ठोकल्या तर पंतने 50 आणि रोहित शर्माने 46 धावांची खेळी केली. दुसरीकडे, श्रीलंकेसाठी प्रवीण जयविक्रमा याने चार विकेट घेतल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement