IND vs SL Pink-Ball Test Day 2: जयविक्रमाने Virat Kohli याला 13 धावांवर पायचीत पकडलं, भारताची आघाडी 300 च्या नजीक
जयविक्रमाने हनुमा विहारी पाठोपाठ विराट कोहलीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि स्वस्तात माघारी धाडलं. कोहलीने 16 चेंडूत 13 धावा केल्या.
IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंका (Sri Lanka) फिरकीपटू प्रवीण जयविक्रमा याने माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला बाद करून टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. जयविक्रमाने हनुमा विहारी पाठोपाठ विराट कोहलीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि स्वस्तात माघारी धाडलं. कोहलीने 16 चेंडूत 13 धावा केल्या. यासह विराट कोहली पुन्हा एकदा घरच्या मैदानावर अपयशी ठरला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)