IND vs SL Pink Ball Test Day 1: टीम इंडिया संकटात, विराट कोहली 23 धावा करून बाद; श्रीलंकेला चौथे यश
तळाच्या चेंडूवर धनन्या डी सिल्वाने कोहलीला पायचीत करून संघाला मोठे यश मिळवून दिले आहे. कोहलीने 23 धावांचे योगदान दिले. त्याने 48 चेंडूच्या आपल्या खेळीत दोन चौकार मारले.
IND vs SL Pink Ball Test Day 1: हनुमा विहारीनंतर श्रीलंका (Sri Lanka) गोलंदाजांनी माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. तळाच्या चेंडूवर धनन्या डी सिल्वाने कोहलीला पायचीत करून संघाला मोठे यश मिळवून दिले आहे. कोहलीने 23 धावांचे योगदान दिले. त्याने 48 चेंडूच्या आपल्या खेळीत दोन चौकार मारले. विराट बाद झाल्यामुळे टीम इंडिया (Team India) आता संकटात सापडली आहे.
Tags
BCCI
IND vs SL
IND vs SL 2nd Test
IND vs SL 2nd Test Day 1
IND vs SL Pink Ball Test
IND vs SL Pink-Ball Test 2022
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 2nd Test
India vs Sri Lanka 2nd Test Day 1
India vs Sri Lanka Pink Ball Test
India vs Sri Lanka Test 2022
Indian Cricket Team
Pink-Ball Test
Team India
Virat Kohli
टीम इंडिया
पिंक बॉल टेस्ट
बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 2nd टेस्ट
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका 2022
भारत विरुद्ध श्रीलंका पिंक बॉल टेस्ट
भारतीय क्रिकेट टीम
विराट कोहली