IND vs SL Pink Ball Test Day 1: टीम इंडिया संकटात, विराट कोहली 23 धावा करून बाद; श्रीलंकेला चौथे यश

हनुमा विहारीनंतर श्रीलंका गोलंदाजांनी माजी भारतीय कर्णधार विराट कोहली याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. तळाच्या चेंडूवर धनन्या डी सिल्वाने कोहलीला पायचीत करून संघाला मोठे यश मिळवून दिले आहे.  कोहलीने 23 धावांचे योगदान दिले. त्याने 48 चेंडूच्या आपल्या खेळीत दोन चौकार मारले.

IND vs SL Pink Ball Test Day 1: टीम इंडिया संकटात, विराट कोहली 23 धावा करून बाद; श्रीलंकेला चौथे यश
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink Ball Test Day 1: हनुमा विहारीनंतर श्रीलंका (Sri Lanka) गोलंदाजांनी माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. तळाच्या चेंडूवर धनन्या डी सिल्वाने कोहलीला पायचीत करून संघाला मोठे यश मिळवून दिले आहे.  कोहलीने 23 धावांचे योगदान दिले. त्याने 48 चेंडूच्या आपल्या खेळीत दोन चौकार मारले. विराट बाद झाल्यामुळे टीम इंडिया (Team India) आता संकटात सापडली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2022 04:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).