IND vs SL Pink Ball Test Day 1: बंगलोर कसोटीत श्रीलंकेच्या अडचणीत वाढ, चारिथ असलंका फक्त 5 धावा करून आऊट

IND vs SL Pink Ball Test Day 1: भारत आणि श्रीलंका यांच्यातील बेंगलोर येथील दुसऱ्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात पाहुण्या लंकन संघाच्या अडचणीत अक्षर पटेल याने आणखी वाढ केली आहे. पटेलने आपल्या दुसऱ्याच षटकात श्रीलंकेचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या चारिथ असलंका याला अवघ्या पाच धावांत माघारी धाडलं आहे.

अक्षर पटेल (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink Ball Test Day 1: भारत (Indi) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील बेंगलोर येथील दुसऱ्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात पाहुण्या लंकन संघाच्या अडचणीत अक्षर पटेल  (Axar Patel) याने आणखी वाढ केली आहे. पटेलने आपल्या दुसऱ्याच षटकात श्रीलंकेचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या चारिथ असलंका (Charith Asalanka) याला अवघ्या पाच धावांत माघारी धाडलं आहे. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर असलंका चुकीचा फटका खेळून आर अश्विनच्या हाती झेलबाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now