IND vs SL Pink-Ball Test Day 1: श्रेयस अय्यर याची झुंजार फलंदाज, षटकार खेचून साजरे केले दुसरे कसोटी अर्धशतक
श्रेयसच्या झुंजार अर्धशतकाने भारताचा स्कोर दोनशे पार नेला आहे.
IND vs SL Pink-Ball Test Day 1: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) बेंगलोर कसोटीच्या (Bangalore Test) पहिल्या दिवशी टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेली टीम इंडिया (Team India) नियमित अंतराने विकेट गमावत असली तरी मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण करून एका टोकाबाजूने मोर्चा सांभाळला आहे. अय्यरने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. श्रेयसच्या झुंजार अर्धशतकाने भारताचा स्कोर दोनशे पार नेला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)