IND vs SL Pink-Ball Test Day 1: श्रेयस अय्यरचे शतक हुकले, भारताचा पहिल डाव 252 धावांत आटोपला

IND vs SL Pink-Ball Test Day 1: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या पिंक-बॉल कसोटीत श्रेयस अय्यर 92 धावांवर बाद झाला आणि भारताचा पहिला डाव 252 धावांवर आटोपला. अय्यरने 98 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार ठोकले. बेंगलोर येथे दिवस/रात्र कसोटी सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण पहिल्याच दिवशी भारत सर्वबाद झाला.

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 1: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दुसऱ्या पिंक-बॉल कसोटीत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 92 धावांवर बाद झाला आणि भारताचा पहिला डाव 252 धावांवर आटोपला. अय्यरने 98 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार ठोकले. बेंगलोर येथे दिवस/रात्र कसोटी (Day/Night Test) सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement