IND vs SL Pink Ball Test Day 1: रवींद्र जडेजा स्वस्तात आऊट, श्रीलंकेच्या फिरकीपुढे भारताचा संघर्ष सुरूच

IND vs SL Pink Ball Test Day 1: श्रीलंकन फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनिया याने ऋषभ पंत याचा त्रिफळा उडवल्यावर मोहाली येथील गेल्या सामन्यातील शतकवीर अष्टपैलू रवींद्र जडेजा यालाही स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. जडेजाने 14 चेंडू खेळून 4 धावा केल्या. अशाप्रकारे 37 षटकांनंतर भारताने पहिले फलंदाजी करण्याच्या निर्णय घेऊन 149 धावांत 6 विकेट गमावल्या आहेत.

IND vs SL Pink Ball Test Day 1: रवींद्र जडेजा स्वस्तात आऊट, श्रीलंकेच्या फिरकीपुढे भारताचा संघर्ष सुरूच
रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink Ball Test Day 1: श्रीलंकन (Sri Lanka) फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनिया याने ऋषभ पंत याचा त्रिफळा उडवल्यावर मोहाली येथील गेल्या सामन्यातील शतकवीर अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यालाही स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. जडेजाने 14 चेंडू खेळून 4 धावा केल्या. अशाप्रकारे 37 षटकांनंतर भारताने पहिले फलंदाजी करण्याच्या निर्णय घेऊन 149 धावांत 6 विकेट गमावल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2022 04:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).