IND vs SL Pink-Ball Test Day 1: भारतीय उपकर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने बेंगलोर कसोटीच्या (Banglore Test) पहिल्या डावात आपली तिसरी विकेट घेत श्रीलंका (Sri Lanka) संघाला जोरदार झटका दिला आहे. बुमराहने भारतीय गोलंदाजांवर दबाव आणू पाहत असलेल्या अनुभवी लंकन फलंदाज अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याला 43 धावांत माघारी धाडलं आहे. यासह 29 षटकांनंतर श्रीलंकेचा स्कोर 85/6 धावा आहे.
2ND Test. WICKET! 28.1: Angelo Mathews 43(85) ct Rohit Sharma b Jasprit Bumrah, Sri Lanka 85/6 https://t.co/loTQPg3SYl #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)