IND vs SL Pink-Ball Test Day 1: भारताला पहिले यश मिळाले, जसप्रीत बुमराहने श्रीलंका सलामीवीर कुसल मेंडिस याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
IND vs SL Pink-Ball Test Day 1: बेंगलोर कसोटीत भारताचा पहिला डाव 252 धावांत आटोपल्यावर श्रीलंकेचा पहिला डाव सुरू झाला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या दुसऱ्याच षटकात भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. बुमराहने श्रीलंका सलामीवीर कुसल मेंडिसला श्रेयस अय्यर करवी झेलबाद केले. मेंडिसने दोन धावा केल्या.
IND vs SL Pink-Ball Test Day 1: बेंगलोर कसोटीत (Bangalore Test) भारताचा (India) पहिला डाव 252 धावांत आटोपल्यावर श्रीलंकेचा पहिला डाव सुरू झाला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) त्याच्या दुसऱ्याच षटकात भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. बुमराहने श्रीलंका सलामीवीर कुसल मेंडिसला श्रेयस अय्यर करवी झेलबाद केले. मेंडिसने दोन धावा केल्या.
2ND Test. WICKET! 2.1: Kusal Mendis 2(7) ct Shreyas Iyer b Jasprit Bumrah, Sri Lanka 2/1 https://t.co/loTQPfLJKd #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2022 07:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

