IND vs SL Pink-Ball Test Day 1: पहिल्या सत्रात टीम इंडियाची हालत खराब, Tea पर्यंत भारताचा स्कोर 93/4, ऋषभ पंत-श्रेयस अय्यर क्रीजवर
IND vs SL Pink Ball Test Day 1: भारत आणि श्रीलंका यांच्यातील बंगळुरू डे/नाईट कसोटीच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. चहापानाच्या वेळेपर्यंत भारताने 93 धावांत 4 विकेट गमावल्या आहेत. Tea ब्रेकची घोषणा झाली तेव्हा ऋषभ पंत 16 आणि श्रेयस अय्यर एक धाव करून क्रीजवर खेळत होते.
IND vs SL Pink Ball Test Day 1: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील बंगळुरू डे/नाईट कसोटीच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. चहापानाच्या वेळेपर्यंत भारताने 93 धावांत 4 विकेट गमावल्या आहेत. Tea ब्रेकची घोषणा झाली तेव्हा ऋषभ पंत (Rishabh Pant) 16 आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) एक धाव करून क्रीजवर खेळत होते. तर रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, आणि विराट कोहली यांची पहिल्या सत्रात विकेट गमावल्यामुळे संघाची हालत खराब झाली आहे. आता दुसऱ्या सत्रात पंत आणि अय्यरवर संघाची मदार असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)