IND VS SL Pink Ball Test Day 1: श्रीलंकेचा टीम इंडियाला आणखी एक तगडा झटका, रविचंद्रन अश्विन 13 धावा करून तंबूत परत; पहा स्कोर
IND VS SL Pink Ball Test Day 1: भारत आणि श्रीलंका यांच्यात बेंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. श्रीलंकन फिरकीपटू धनंजया डी सिल्वा याने भारतीय अष्टपैलू रविचंद्रन अश्विन याला वैयक्तिक 13 धावांवर माघारी धाडलं आहे. 48 षटकांनंतर भारताचा 198/7 स्कोर आहे.
IND VS SL Pink Ball Test Day 1: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात बेंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. श्रीलंकन फिरकीपटू धनंजया डी सिल्वा याने भारतीय अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला वैयक्तिक 13 धावांवर माघारी धाडलं आहे. 48 षटकांनंतर भारताचा 198/7 स्कोर आहे.
2ND Test. WICKET! 47.1: Ravichandran Ashwin 13(33) ct Niroshan Dickwella b Dhananjaya de Silva, India 183/7 https://t.co/loTQPfLJKd #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2022 05:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

