IND vs SL Asia Cup 2023 Live Score Update: सामन्यात पावसाचा व्यत्यय; श्रीलंकेच्या नवख्या दुनिथ वेलालागेचे टिम इंडियाला 5 मोठे धक्के, भारत 9 बाद 197
सध्या पावसामुळे खेळ थांबला असून 47 षटकांत 9 बाद 197 धावा झाल्या आहेत.
आशिया चषकातील सुपर 4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताचा संघ श्रीलंकेसोबत दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. कोलंबोच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र श्रीलंकेचा 20 वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागेने भारतीय संघाला आज सुरुवातीपासून धक्के दिले. वेलालागेने 5 विकेट घेतले. वेलालागेने शुभमन गिल (19), विराट कोहली (3) रोहित शर्माला (53) केएल राहुलला (39) आणि हार्दिक पंड्या (5) यांना बाद केले. वेलालागेला पार्ट टाईम स्पिनर असालंकाची साथ मिळाली. असालंकाने देखील 4 विकेट घेतल्या. सध्या पावसामुळे खेळ थांबला असून 47 षटकांत 9 बाद 197 धावा झाल्या आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Asia Cup 2023
Asia Cup 2023 Live
Axar Patel
Charith Asalanka
Dasun Shanaka
Dhananjaya de Silva
Dimuth Karunaratne
Dunith Wellalage
Hardik Pandya
IND vs SL
IND vs SL Asia Cup 2023
Ishan Kishan
Jasprit Bumrah
Kasun Rajitha
KL Rahul
KL Rahul(w)
Kuldeep Yadav
Kusal Mendis
Maheesh Theekshana
Matheesha Pathirana
Mohammed Siraj
Pathum Nissanka
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Sadeera Samarawickrama
Shubman Gill
Virat Kohli
अक्षर पटेल
इशान किशन
कसुन राजिथा
कुलदीप यादव
कुसल मेंडिस (विकेटकीपर)
के.एल. राहुल (यष्टीरक्षक)
चारिथ असालंका
जसप्रीत बुमराह
दासुन शनाका (कर्णधार)
दिमुथ करुणारत्ने
दुनिथ वेलालागे
धनंजय डी सिल्वा
पाथुम निसांका
मथिशा पाथिराना
महिश तिक्षाना
मोहम्मद सिराज
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा कर्णधार
विराट कोहली
शुबमन गिल
सदिरा समरविक्रमा
हार्दिक पांड्या
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement