IND vs SL 3rd T20I: श्रीलंकेचे दोन्ही सलामी फलंदाज झटपट बाद, पथुम निसांका ठरला आवेश खानचा पहिला आंतरराष्ट्रीय बळी
IND vs SL 3rd T20I: भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. पथुम निसांकाला भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खानला पहिला आंतरराष्ट्रीय बळी ठरला आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अवघ्या एका धावेवर माघारी परतला. अशाप्रकारे लंकेने दोन्ही सलामी फलंदाज झटपट गमावले आहेत.
IND vs SL 3rd T20I: धर्मशाला येथील HPCA स्टेडियमवर भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. पहिल्याच षटकात पहिली विकेट आणि दुसऱ्याच षटकात श्रीलंकेने दुसरी विकेट गमावली आहे. पथुम निसांकाला भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खानला (Avesh Khan) पहिला आंतरराष्ट्रीय बळी ठरला आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अवघ्या एका धावेवर माघारी परतला. अशाप्रकारे लंकेने दोन्ही सलामी फलंदाज झटपट गमावले आहेत.
Tags
Avesh Khan
BCCI
IND vs SL
IND vs SL 3rd T20
IND vs SL 3rd T20I
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 3rd T20
India vs Sri Lanka 3rd T20I
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
Sri Lanka Tour of India 2022
Team India
आवेश खान
टीम इंडिया
बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 3rd टी-20
भारतीय क्रिकेट टीम
श्रीलंकेचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement