IND vs SL 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा व्यत्यय; 23 ओव्हरनंतर खेळ थांबवला, भारत 157/3
कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या वनडे सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला आहे. आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरु असलेल्या मालिकेच्या अंतिम वनडे सामन्याच्या पहिल्या डावाचा खेळ रिमझिम पावसामुळे थमावण्यात आला आहे. भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत 23 ओव्हरमध्ये 157/3 धावांपर्यंत मजल मारली आहे.
IND vs SL 3rd ODI: कोलंबो (Colombo) येथे भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) संघात सुरु असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या वनडे सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला आहे. आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरु असलेल्या मालिकेच्या अंतिम वनडे सामन्याच्या पहिल्या डावाचा खेळ रिमझिम पावसामुळे थमावण्यात आला आहे. भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत 23 ओव्हरमध्ये 157/3 धावांपर्यंत मजल मारली आहे. खेळात व्यत्यय आला तेव्हा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 22 धावा व मनीष पांडे (Manisha Pandey) 10 धावा करून खेळत होते.
Tags
Colombo
IND vs SL
IND vs SL 3rd ODI
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 3rd ODI
India vs Sri Lanka ODI 2021
SL Vs IND
SL vs IND 3rd ODI
SL vs IND ODI 2021
Sri Lanka Cricket Team
Sri Lanka vs India
Sri Lanka vs India 3rd ODI
Sri Lanka vs India ODI 2021
Team India
कोलंबो
टीम इंडिया
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 3rd वनडे
भारत विरुद्ध श्रीलंका वनडे 2021
श्रीलंका क्रिकेट टीम
श्रीलंका विरुद्ध भारत
श्रीलंका विरुद्ध भारत 3rd वनडे
श्रीलंका विरुद्ध भारत वनडे 2021
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement