IND vs SL 2nd Test: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, KSCA ने गुलाबी कसोटीसाठी 100 टक्के प्रेक्षकांना दिली स्टेडियममध्ये येण्यास परवानगी
IND vs SL: कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (KSCA) गुरुवारी दुसर्या भारत-श्रीलंका कसोटी सामन्यासाठी स्टेडियममध्ये 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी दिली, जो शनिवारपासून एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. एकूणच, बांगलादेशविरुद्ध कोलकाता आणि इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यानंतर घरच्या मैदानावर ही भारताची तिसरी दिवस/रात्र कसोटी सामना असणार आहे.
IND vs SL 2nd Test: कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (KSCA) गुरुवारी दुसर्या भारत (India)-श्रीलंका (Sri Lanka) कसोटी सामन्यासाठी स्टेडियममध्ये 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी दिली, जो शनिवारपासून एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) खेळला जाईल. यापूर्वी 50 टक्के क्षमतेला मान्यता देण्यात आली होती आणि राज्य सरकारच्या मान्यतेनंतर KSCA ने हा निर्णय घेतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)