IND vs SL 2nd Test Day 1: रोहित शर्मा याचा संघर्ष सुरूच, 400 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात फक्त 15 धावांत धरली पॅव्हिलियनची वाट

श्रीलंकेविरुद्ध बंगळुरू येथे दुसऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात रोहित आपल्या 400 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात फार काही दाखवू शकला नाही. तो 25 चेंडूत 15 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. लसिथ एम्बुल्डेनियाच्या गोलंदाजीवर रोहित धनंजया डी सिल्वाच्या हाती स्लिपमध्ये झेलबाद झाला.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs SL 2nd Test Day 1: भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या 400 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात फार काही दाखवू शकला नाही. तो 25 चेंडूत 15 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. लसिथ एम्बुल्डेनियाच्या गोलंदाजीवर रोहित धनंजया डी सिल्वाच्या हाती स्लिपमध्ये झेलबाद झाला. भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दुसरा कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात असून कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)