IND vs SL 2nd ODI: इंग्लंडमध्ये भारतीय कसोटीपटू घेत आहेत रोमांचक कोलंबो वनडे सामन्याचा आनंद, BCCI ने शेअर केला फोटो
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सध्या ब्रिटनमध्ये असलेले रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, उमेश यादव, हनुमा विहारी, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल कोलंबो येथे शिखर धवनच्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचा आनंद लुटत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरवर खेळाडूंचा वनडे सामना पाहताना फोटो शेअर केला.
IND vs SL 2nd ODI: इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी मालिकेसाठी सध्या ब्रिटनमध्ये (UK) असलेले रोहित शर्मा (Rohit Sharma), मयंक अग्रवाल, उमेश यादव, हनुमा विहारी, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल कोलंबो येथे शिखर धवनच्या भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचा आनंद लुटत आहेत. काउंटी इलेव्हनविरुद्ध सराव सामन्यादरम्यान बीसीसीआयने (BCCI) ट्विटरवर खेळाडूंचा वनडे सामना पाहताना फोटो शेअर केला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)