IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची युवा ब्रिगेड उत्सुक, BCCI ने शेअर केला खास Video
श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडिया येत्या काही दिवसात रवाना होणार आहे. या दौऱ्यावर अनेक युवा व नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यापूर्वी खेळाडूंनी मुंबईत आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असून जिममध्ये सराव सुरु केला आहे ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला.
IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) टीम इंडिया (Team India) येत्या काही दिवसात रवाना होणार आहे. या दौऱ्यावर अनेक युवा व नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यापूर्वी खेळाडूंनी मुंबईत आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असून जिममध्ये सराव सुरु केला आहे ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला. यामध्ये या युवा खेळाडूंनी आपल्या भावना व अनुभव व्यक्त केला.
Tags
BCCI
IND vs SL 2021
India Tour of Sri Lanka 2021
India vs Sri Lanka 2021
SL vs IND 2021
SL vs IND Series 2021
Sri Lanka vs India 2021
Sri Lanka vs India Series 2021
Team India
टीम इंडिया
बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका 2021
भारताचा श्रीलंका दौरा 2021
श्रीलंका विरुद्ध भारत 2021
श्रीलंका विरुद्ध भारत मालिका 2021
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement