IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यासाठी ‘गब्बर’ शिखर धवनची टीम इंडिया रवाना, BCCI ने शेअर केला खास Photo
जुलै महिन्यात सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनच्या नेतृत्वातील टीम इंडिया रवाना झाली असून बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर संपूर्ण संघाचा खास फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. दौऱ्यावर धवनकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली असून माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावतील.
IND vs SL 2021: जुलै महिन्यात सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी (Sri Lanka Tour) शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वातील टीम इंडिया (Team India) रवाना झाली असून बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर संपूर्ण संघाचा खास फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. दौऱ्यावर धवनकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली असून माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावतील. तसेच, संघात अनेक नवख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
Tags
IND vs SL 2021
IND vs SL ODI 2021
IND vs SL T20I 2021
India Tour of Sri Lanka 2021
India vs Sri Lanka 2021
India vs Sri Lanka ODI 2021
India vs Sri Lanka T20I 2021
SL vs IND 2021
SL vs IND ODI 2021
SL vs IND T20I 2021
Sri Lanka vs India 2021
Sri Lanka vs India ODI 2021
Sri Lanka vs India T20I 2021
भारत विरुद्ध श्रीलंका 2021
भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 2021
भारत विरुद्ध श्रीलंका वनडे 2021
भारताचा श्रीलंका दौरा 2021
श्रीलंका विरुद्ध भारत 2021
श्रीलंका विरुद्ध भारत टी-20 2021
श्रीलंका विरुद्ध भारत वनडे 2021
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement