IND vs SL 1st Test: रॉड मार्श आणि शेन वॉर्न यांना टीम इंडियाची श्रद्धांजली, मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळापुर्वी व्यक्त केला शोक (See Photos)

IND vs SL 1st Test Day 2: श्रीलंकाविरुद्ध मोहाली येथे पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन दिग्गज रॉड मार्श आणि शेन वॉर्न यांना श्रद्धांजली वाहिली. काल निधन झालेल्या रॉडनी मार्श आणि शेन वॉर्न यांच्या स्मरणार्थ खेळाडूंनी एक मिनिटाचे मौन पाळले. तसेच भारतीय क्रिकेट संघ आज हातावर काळ्या पट्टी बांधून मैदानात उतरला आहे.

IND vs SL 1st Test: रॉड मार्श आणि शेन वॉर्न यांना टीम इंडियाची श्रद्धांजली, मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळापुर्वी व्यक्त केला शोक (See Photos)
टीम इंडियाची शेन वॉर्न-रॉड मार्श यांना श्रद्धांजली (Photo Credit: Twitter)

IND vs SL 1st Test Day 2: श्रीलंकाविरुद्ध मोहाली (Mohali) येथे पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन दिग्गज रॉड मार्श (Rod Marsh) आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच भारतीय क्रिकेट संघ  (Indian Cricket Team) आज हातावर काळ्या पट्टी बांधून मैदानात उतरला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2022 09:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).