IND vs SL 1st Test: डेब्यू सामन्यात ‘कर्णधार’ रोहित शर्माचा नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग XI

IND vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज, 4 मार्चपासून मोहाली येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कसोटी मालिकेसाठी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची निवड झालेली नसल्यामुळे त्यांच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश करण्यात आला आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात आज, 4 मार्चपासून मोहाली (Mohali) येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टी-20 मालिकेत पाहुण्या संघाचा सफाया केल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता कसोटी मालिकेत श्रीलंकेला धूळ चारण्यावर असेल. या कसोटी मालिकेसाठी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची निवड झालेली नसल्यामुळे त्यांच्या जागी हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारत प्लेइंग इलेव्हन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now