IND vs SL 1st Test: काय सांगता! Virat Kohli शिवाय हे दोन खेळाडूही खेळत आहेत 100 वा सामना, जाणून घ्या नावे
IND vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवला जात आहे. विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील ही 100वी कसोटी आहे, पण तुम्हाला माहिती आहे की या सामन्यात कोहलीशिवाय भारतीय हनुमा विहारी आणि श्रीलंकेचा धनंजय डी सिल्वा, हे दोघेही 100 वा सामना खेळत आहेत.
IND vs SL 1st Test: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवला जात आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कसोटी कारकिर्दीतील ही 100वी कसोटी आहे, पण तुम्हाला माहिती आहे का या सामन्यात कोहलीशिवाय आणखी दोन खेळाडू आहेत जे त्यांचा 100 वा सामना खेळत आहेत? कदाचित नाही. हे दोन खेळाडू म्हणजे भारतीय हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि श्रीलंकेचा धनंजय डी सिल्वा (Dhananjaya de Silva). हे दोघेही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 100 वा सामना खेळत आहेत.
Three players at the pitch...
Virat Kohli 100th Test match
Hanuma Vihari 100th FC match
Dhananjaya de Silva 100th FC match#IndvSL #IndvsSL
— Mohandas Menon (@mohanstatsman) March 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2022 02:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

