IND vs SL 1st Test Day 2: श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) मोहाली कसोटीच्या (Mohali Test) दुसऱ्या दिवशी भारतीय संघ (Indian Team) क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरताना रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 100 वी कसोटी खेळणाऱ्या माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) गार्ड ऑफ ऑनर दिला.
The smile on @imVkohli's face says it all.#TeamIndia give him a Guard of Honour on his landmark Test.#VK100 @Paytm #INDvSL pic.twitter.com/Nwn8ReLNUV
— BCCI (@BCCI) March 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)