IND vs SL 1st Test Day 2: टीम इंडियाची धावसंख्या 400 पार, जडेजा-अश्विन क्रीजवर

रवींद्र जडेजाने 97 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि यासह भारताच्या 400 धावा पूर्ण झाल्या. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या तासाचा खेळ टीम इंडियाच्या नावावर राहील.या रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने एकही विकेट न गमावता आणखी 54 धावा केल्या. जडेजा 77 आणि अश्विन 32 धावा करून क्रीजवर उपस्थित आहेत.

आर अश्विन आणि रवींद्र जडेजा (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL 1st Test Day 2: रवींद्र जडेजाने 97 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि यासह भारताच्या 400 धावा पूर्ण झाल्या. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या तासाचा खेळ टीम इंडियाच्या नावावर राहील.या रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने एकही विकेट न गमावता आणखी 54 धावा केल्या. जडेजा 77 आणि अश्विन 32 धावा करून क्रीजवर उपस्थित आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यात मोहाली येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या नजरा मोठ्या धावसंख्येवर असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement