IND vs SL 1st Test Day 2: रविचंद्रन अश्विनचे मोहाली कसोटीत दमदार अर्धशतक, जडेजासोबत 100 धावांची भागीदारी; श्रीलंकेचा विकेटसाठी संघर्ष सुरूच

IND vs SL 1st Test Day 2: रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्यातील शतकी भागीदारी पूर्ण झाली असून, यादरम्यान अश्विनने 106 षटकांच्या पहिल्या चेंडूवर धाव घेत आपले कसोटी क्रिकेटमधील 12 वे अर्धशतक पूर्ण केले. जडेजा आणि अश्विनच्या भागीदारीत आता 114 धावांची भागीदारी झाली आहे. जडेजा 90 धावांवर खेळत आहे. दुसरीकडे, श्रीलंका विकेटसाठी संघर्ष करत आहे.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL 1st Test Day 2: रवींद्र जडेजा आणि आर अश्विन (R Ashwin) यांच्यातील शतकी भागीदारी पूर्ण झाली असून, यादरम्यान अश्विनने 106 षटकांच्या पहिल्या चेंडूवर धाव घेत आपले कसोटी क्रिकेटमधील 12 वे अर्धशतक पूर्ण केले. जडेजा आणि अश्विनच्या भागीदारीत आता 114 धावांची भागीदारी झाली आहे. जडेजा 90 धावांवर खेळत आहे. दुसरीकडे, श्रीलंका (Sri Lanka) विकेटसाठी संघर्ष करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement