IND vs SL 1st Test Day 2: श्रीलंकेला पहिला धक्का, लाहिरू थिरिमाने पॅव्हिलियनमध्ये परतला

IND vs SL 1st Test Day 2: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिला डाव 8 बाद 574 धावांत घोषित केला. यानंतर श्रीलंकेला पहिला मोठा झटका बसला आहे. सलामीवीर लाहिरू थिरिमाने 17 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. श्रीलंकेचा स्कोअर 50/1 आहे.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 2: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिला डाव 8 बाद 574 धावांत घोषित केला. यानंतर श्रीलंकेला पहिला मोठा झटका बसला आहे. सलामीवीर लाहिरू थिरिमाने 17 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. श्रीलंकेचा स्कोअर 50/1 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement