IND vs SL 1st Test Day 1: ऋषभ पंत याचे खणखणीत शतक, मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंका गोलंदाजांवर केला हल्लाबोल

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने श्रीलंका विरुद्ध मोहाली कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतकी पल्ला गाठला आहे. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या रवींद्र जडेजाने पंतसह भारतीय डावाची धुरा सांभाळली आहे. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी अर्धशक्ती भागीदारी झाली आहे. पंतने आपल्या अर्धशतकी खेळीत 73 चेंडू खेळले आणि 8 चौकार व 4 मोठे षटकार लगावले.

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 1: भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध मोहाली कसोटी (Mohali Test) सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतकी पल्ला गाठला आहे. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या रवींद्र जडेजाने पंतसह भारतीय डावाची धुरा सांभाळली आहे. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी अर्धशक्ती भागीदारी झाली आहे. पंतने आपल्या अर्धशतकी खेळीत 73 चेंडू खेळले आणि 8 चौकार व 4 मोठे षटकार लगावले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now