मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेच्या दुसऱ्या डावातील तिसरी विकेट घेतली आणि सेट झालेला कर्णधार दिमुथ करुणारत्ने याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. करुणारत्ने बाद झाल्यानंतर सर्व खेळाडू विकेटचा आनंद साजरा करत होते. यादरम्यान अश्विन (R Ashwin) मैदानात शमीच्या डोक्यावर तबला वाजवताना दिसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)