IND vs SL 1st T20I: ‘पुष्पा फिव्हर सुरूच’, विकेट मिळाल्यावर रवींद्र जडेजा म्हणाला - ‘मै झुकूंगा नही’ (Watch Video)

IND vs SL 1st T20I: तेलगु चित्रपट ‘पुष्पा’ची जादू संपुर्ण जगभरात पसरली आहे. आणि भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी- सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजा या खेळाडूचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो श्रीलंकेच्या दिनेश चंडिमलला बाद केल्यावर ‘मैं झुकेगा नहीं’ हा डायलॉग बोलताना ऐकू आला. चंडिमलला बाद केल्यानंतर जडेजाने सेलिब्रेशन करून मन जिंकले.

IND vs SL 1st T20I: ‘पुष्पा फिव्हर सुरूच’, विकेट मिळाल्यावर रवींद्र जडेजा म्हणाला - ‘मै झुकूंगा नही’ (Watch Video)
रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st T20I: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) त्याच्या जुन्या शैलीत गोलंदाजी करताना दिसला. त्याने पाहुणा यष्टीरक्षक दिनेश चंडिमलला स्वीप शॉट खेळताना विकेटच्या आऊट केले. चंडीमल बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा जडेजाच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचे सेलिब्रेशन प्रेक्षकांना पाहायला मिळाले. जडेजा मैदानातच “मै, झुकूंगा नही” डायलॅगनंतरची हुकस्टेप करताना दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2022 11:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).