IND vs SL 1st T20I: टीम इंडियाची बॉलने परफेक्ट सुरुवात, भुवनेश्वर कुमार ने पहिल्या चेंडूवर उडवला पथुम निसंकाचा त्रिफळा

IND vs SL 1st T20I: श्रीलंकेला पहिल्या टी-20 सामन्यात विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिल्यावर धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाहुण्या संघाला भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पहिल्याच बॉलवर तगडा झटका दिला आणि डावातील पहिल्याच चेंडूवर श्रीलंकन सलामीवीर पथुम निसंका याचा त्रिफळा उडवला.

भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st T20I: श्रीलंकेला (Sri Lanka) पहिल्या टी-20 सामन्यात विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिल्यावर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाहुण्या संघाला भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने पहिल्याच बॉलवर तगडा झटका दिला आणि डावातील पहिल्याच चेंडूवर श्रीलंकन सलामीवीर पथुम निसंका याचा त्रिफळा उडवला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement