IND vs SL 1st T20I: टीम इंडियाची बॉलने परफेक्ट सुरुवात, भुवनेश्वर कुमार ने पहिल्या चेंडूवर उडवला पथुम निसंकाचा त्रिफळा
IND vs SL 1st T20I: श्रीलंकेला पहिल्या टी-20 सामन्यात विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिल्यावर धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाहुण्या संघाला भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पहिल्याच बॉलवर तगडा झटका दिला आणि डावातील पहिल्याच चेंडूवर श्रीलंकन सलामीवीर पथुम निसंका याचा त्रिफळा उडवला.
IND vs SL 1st T20I: श्रीलंकेला (Sri Lanka) पहिल्या टी-20 सामन्यात विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिल्यावर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाहुण्या संघाला भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने पहिल्याच बॉलवर तगडा झटका दिला आणि डावातील पहिल्याच चेंडूवर श्रीलंकन सलामीवीर पथुम निसंका याचा त्रिफळा उडवला.
1ST T20I. WICKET! 0.1: Pathum Nissanka 0(1) b Bhuvneshwar Kumar, Sri Lanka 0/1 https://t.co/2bnp2Q8Gn5 #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) February 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2022 08:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

