IND vs SL 1st ODI Live Streaming: भारत आणि श्रीलंका पहिला वनडे सामना लाईव्ह कधी आणि कसा पाहणार?
श्रीलंका आणि टीम इंडिया कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यासाठी सज्ज आहे. भारत आणि श्रीलंका संघातील मालिकेचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल तर भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा लाईव्ह आनंद लुटू शकतात.
SL vs IND 1st ODI: श्रीलंका (Sri Lanka) आणि टीम इंडिया (Team India) कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यासाठी सज्ज आहे. भारत आणि श्रीलंका संघातील मालिकेचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल तर टॉस अर्धातासपूर्वी म्हणजे दुपारी 2.30 वाजता होईल. भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा लाईव्ह आनंद लुटू शकतात. तसेच ऑनलाईन SonyLiv अॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
Tags
IND vs SL
IND vs SL 1st ODI
IND vs SL 1st ODI Live Streaming
India Tour of Sri Lanka 2021
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 1st ODI
India vs Sri Lanka 1st ODI Live Streaming
SL Vs IND
SL vs IND 1st ODI
SL vs IND 1st ODI Live Streaming
Sri Lanka Cricket Team
Sri Lanka vs India
Sri Lanka vs India 1st ODI
Sri Lanka vs India 1st ODI Live Streaming
Team India
टीम इंडिया
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 1st वनडे 2021
श्रीलंका क्रिकेट टीम
श्रीलंका विरुद्ध भारत
श्रीलंका विरुद्ध भारत 1st वनडे 2021
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement