SL vs IND 1st ODI: श्रीलंका (Sri Lanka) आणि टीम इंडिया (Team India) कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यासाठी सज्ज आहे. भारत आणि श्रीलंका संघातील मालिकेचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल तर टॉस अर्धातासपूर्वी म्हणजे दुपारी 2.30 वाजता होईल. भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर  या सामन्याचा लाईव्ह आनंद लुटू शकतात. तसेच ऑनलाईन SonyLiv अ‍ॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)