IND vs SA Series 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘या’ खेळाडूंना टी-20 संघात नाही मिळाली संधी; चाहते संतापले

IND vs SA T20Is 2022: बीसीसीआयने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. राहुल त्रिपाठी, शिखर धवन आणि शुभमन गिल या खेळाडूंना या संघात संधी मिळालेली नाही.

IND vs SA Series 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘या’ खेळाडूंना टी-20 संघात नाही मिळाली संधी; चाहते संतापले
राहुल त्रिपाठी (Photo Credit: PTI)

बीसीसीआयने (BCCI) रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) आगामी 5 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या 18 खेळाडूंच्या संघात अशी काही नावे दिसत नाहीत, ज्यांनी चमकदार कामगिरी करून आयपीएल (IPL) 2022 मध्ये आपला दावा पक्का केला होता. या यादीत शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांची नावे आघाडीवर आहेत. टीम इंडियात असे खेळाडू नसल्याने चाहते निराश झाले आहेत.

राहुल त्रिपाठी कुठे आहे?

राहुल त्रिपाठीला न्याय

12 वर्षांचा मुलगा देखील एक चांगला संघ निवडेल

नेहमी तुझ्यासोबत

निराश होऊ नको!

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 22, 2022 08:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).