IND vs SA: ‘या’ व्यक्तीने पायाने मारला उत्तुंग षटकार, दक्षिण आफ्रिकेत पाठवण्याची होतेय मागणी (Watch Video)

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशा स्थितीत फलंदाजी करताना एक व्यक्तीने बॅटच्या ऐवजी पायाने षटकार मारताना दिसला. लोकांनी या व्यक्तीला दक्षिण आफ्रिकेत पाठवण्याची मागणी केली. Proteas दौऱ्यावर भारतीय संघाने कसोटी मालिकेनंतर आता वनडे मालिका देखील गमावली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आगी सारखा व्हायरल होत आहे.

व्यक्तीने पायाने खेचला षटकार (Photo Credit: Twitter)

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशा स्थितीत फलंदाजी करताना एक व्यक्तीने बॅटच्या ऐवजी पायाने षटकार मारताना दिसला. लोकांनी या व्यक्तीला दक्षिण आफ्रिकेत पाठवण्याची मागणी केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आगी सारखा व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement