IND vs SA 3rd Test Day 2: दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची दणदणीत सुरुवात, बुमराहने उडवला एडन मार्करमचा त्रिफळा
बुमराहने दिवसाच्या पहिल्याच षटकात आफ्रिकी सलामीवीर एडन मार्करमचा त्रिफळा उडून टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले आहे.
IND vs SA 3rd Test Day 2: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात केपटाउन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) यजमान संघाला जोरदार झटका दिला आहे. बुमराहने दिवसाच्या पहिल्याच षटकात आफ्रिकी सलामीवीर एडन मार्करमचा (Aiden Markram) त्रिफळा उडून टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले आहे. 9 1षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 9/2 असून ते भारताच्या पहिल्या डावात अजून 204 धावांनी पिछाडीवर आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)