IND vs SA 3rd Test: तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीने जिंकली नाणेफेक, Wasim Jaffer यांनी मिम शेअर करून राहुल द्रविडला विचारला मजेदार प्रश्न

भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफर मजेदार मीम्स शेअर करण्यासाठी ओळखला जातो. आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना केप टाउनमध्ये खेळला जात आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघाचा मीम्स मास्टर जाफरने एक मजेशीर मीम शेअर केली आणि मुख्य प्रक्षिक्षक राहुल द्रविडला मजेदार प्रश्न विचारला.

विराट कोहली आणि वसीम जाफर (Photo Credit: Twitter, Instagram)

IND vs SA 3rd Test Day 1: मंगळवारी राहुल द्रविडचा (Rahul Dravid) वाढदिवस साजरा करताना संपूर्ण क्रिकेट विश्व त्याला शुभेच्छा देत असताना भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने  (Wasim Jaffer) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर दिग्गज फलंदाजाबद्दल मिम शेअर करून एक मनोरंजक आकडेवारीकडे यूजर्सचे लक्ष वेधले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement