IND vs SA 3rd Test Day 3: दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 101 धावा; टीम इंडिया विजयापासून 8 विकेट दूर
केपटाउनच्या न्यूलँड्स येथील कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेरीस भारताने दिलेल्या 212 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात 2 बाद 101 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे यजमान संघ विजयापासून आणखी धावा दूर आहे तर टीम इंडियाला नऊ विकेटची गरज आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार कीगन पीटरसन 48 धावा करून खेळत आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने दोन यश मिळवून दिले.
IND vs SA 3rd Test Day 3: केपटाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथील कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेरीस भारताने (India) दिलेल्या 212 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) 2 बाद 101 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे यजमान संघ विजयापासून आणखी 111 धावा दूर आहे तर टीम इंडियाला (Team India) 8 विकेटची गरज आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार कीगन पीटरसन 48 धावा करून खेळत आहे.
Tags
Cape Town
Ind vs SA
IND vs SA 3rd Test 2022
IND vs SA 3rd Test Day 3
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 3rd Test 2022
India vs South Africa 3rd Test Day 3
Indian Cricket Team
SA vs IND 2021-22
SA vs IND 3rd Test 2022
SA vs IND 3rd Test Day 3
South Africa vs India 2021-22
South Africa vs India 3rd Test 2022
Team India
केप टाउन
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement