IND vs SA 3rd Test Day 3: रिषभ पंतचे शानदार शतक, टीम इंडिया दुसऱ्या डावात 198 धावांत ऑलआऊट; दक्षिण आफ्रिकेला 212 रन्सचे आव्हान

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाउन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात 198 धावांत ऑलआऊट झाली आहे. संघाचा युवा फलंदाज रिषभ पंतने डावात सर्वाधिक 100 धावा ठोकल्या आणि नाबाद परतला. यासह यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जॅन्सनने 4 तर कगिसो रबाडा-लुंगी एनगिडीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आहेत. 

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केपटाउन कसोटीच्या (Cape Town Test) तिसऱ्या दिवशी टीम इंडिया (Team India) दुसऱ्या डावात 198 धावांत ऑलआऊट झाली आहे. संघाचा युवा फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) डावात सर्वाधिक 100 धावा ठोकल्या आणि नाबाद परतला. यासह यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जॅन्सनने (Marco Jansen) 4 तर कगिसो रबाडा-लुंगी एनगिडीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आहेत. यापूर्वी भारताने पहिल्या डावात 223 तर यजमान संघाने 210 धावा केल्या होत्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement