IND vs SA 3rd Test Day 3: टीम इंडियाला मोठे यश, एडन मार्करम 16 धावांवर पुन्हा बनला मोहम्मद शमीचा बळी
IND vs SA 3rd Test Day 3: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत यजमान सलामीवीर एडन मार्करमला अनेकदा नडला आहे. केपटाउन कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या मार्करमला पुन्हा एकदा शमीने दक्षिण आफ्रिकी ओपनरला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. भारताने दिलेल्या 212 लक्ष्याचा पाठलाग करताना मार्करम अवघ्या 16 धावा करून बाद झाला.
IND vs SA 3rd Test Day 3: टीम इंडियाचा (Team India) स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) कसोटी मालिकेत यजमान सलामीवीर एडन मार्करमला (Aiden Markram) अनेकदा नडला आहे. केपटाउन कसोटीच्या (Cape Town Test) दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या मार्करमला पुन्हा एकदा शमीने दक्षिण आफ्रिकी ओपनरला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
Tags
Aiden Markram
Cape Town
Ind vs SA
IND vs SA 3rd Test 2022
IND vs SA 3rd Test Day 3
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 3rd Test 2022
India vs South Africa 3rd Test Day 3
Indian Cricket Team
Mohammed Shami
SA vs IND 2021-22
SA vs IND 3rd Test 2022
SA vs IND 3rd Test Day 3
South Africa vs India 2021-22
South Africa vs India 3rd Test 2022
Team India
एडन मार्करम
केप टाउन
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
भारतीय क्रिकेट टीम
मोहम्मद शमी
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement