IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेत अजिंक्य रहाणेचे फ्लॉप सत्र सुरूच, अवघ्या एका धावेवर धरला पॅव्हिलियनचा रस्ता

IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेचे फ्लॉप सत्र सुरूच आहे. केप टाउन कसोटीच्या दुसऱ्या डावात आफ्रिकी  कगिसो रबाडाने रहाणेला अवघ्या एका धावेवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अशाप्रकारे 18 षटकात 57 धावांवर भारताने चौथी विकेट गमावली आहे. कर्णधार विराट कोहलीला साथ देण्यासाठी आता रिषभ पंत मैदानात उतरला आहे. 

अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) भारताचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेचे (Ajinkya Rahane) फ्लॉप सत्र सुरूच आहे. केप टाउन कसोटीच्या (Cape Town Test) दुसऱ्या डावात आफ्रिकी  कगिसो रबाडाने रहाणेला अवघ्या एका धावेवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अशाप्रकारे 18 षटकात 57 धावांवर भारताने चौथी विकेट गमावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement