IND vs SA 3rd Test Day 2: उमेश यादवला दुसरे यश, 21 धावा करून Rassie van der Dussen आऊट

केपटाउन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या लंचनंतर दक्षिण आफ्रिकेने रॅसी व्हॅन डर डुसेनच्या रूपात चौथी विकेट गमावली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने डावात दुसरी विकेट घेत व्हॅन डर डुसेनला 22 धावांवर स्लिपमध्ये कर्णधार विराट कोहलीकडे झेलबाद केले. 40 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 116/4 आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 2: केपटाउन कसोटीच्या (Cape Town Test) दुसऱ्या दिवसाच्या लंचनंतर दक्षिण आफ्रिकेने रॅसी व्हॅन डर डुसेनच्या (Rassie van der Dussen) रूपात चौथी विकेट गमावली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने डावात दुसरी विकेट घेत व्हॅन डर डुसेनला 22 धावांवर स्लिपमध्ये कर्णधार विराट कोहलीकडे झेलबाद केले. 40 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 116/4 असून ते भारताच्या 107 धावांनी पिछाडीवर आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement