IND vs SA 3rd Test Day 2: टीम इंडियाला मिळाले तिसरे यश, नाईटवॉचमन Keshav Maharaj झाला क्लीन बोल्ड; पहा स्कोर

IND vs SA 3rd Test Day 2: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने Proteas नाईटवॉचमन केशव महाराजचा त्रिफळा उडवला आहे. उमेशने आपल्या चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 25 धावांवर क्लीन बोल्ड करून पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशाप्रकारे 21 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेने 49 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली आहे.

उमेश यादव (Photo Credits: Twitter/ICC)

IND vs SA 3rd Test Day 2: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय (India) वेगवान गोलंदाज उमेश यादवने Proteas नाईटवॉचमन केशव महाराजचा त्रिफळा उडवला आहे. उमेशने आपल्या चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 25 धावांवर महाराजला क्लीन बोल्ड करून पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशाप्रकारे 21 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेने 49 धावसंख्येवर तिसरे विकेट गमावली असून ते टीम इंडियाच्या पहिल्या डावात 174 धावांनी पिछाडीवर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement