IND vs SA 3rd Test Day 2: भारताला दुसरा तगडा झटका, मयंक पाठोपाठ KL Rahul स्वस्तात आऊट

IND vs SA 3rd Test Day 2: केपटाउन कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताला दुसरा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने भारतीय सलामीवीर केएल राहुलला स्वस्तात माघारी धाडलं आहे. राहुल दुसऱ्या डावातही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि फक्त 10 धावाच करू शकला. यासह 24 धावसंख्येवर भारताने दोन विकेट गमावल्या आहेत.

केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 2: केपटाउन कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताला दुसरा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने भारतीय सलामीवीर केएल राहुलला स्वस्तात माघारी धाडलं आहे. राहुल दुसऱ्या डावातही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि फक्त 10 धावाच करू शकला. यापूर्वी रबाडाने मयंक अग्रवालला बाद करून भारताला पहिला धक्का दिला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement